Panditrao Deshmukh Passes Away : माजी आमदार पंडितराव देशमुख यांचे निधन; शिक्षण, समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले; वसमत तालुक्यावर शोककळा

माजी आमदार आणि बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख सर यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान वयाच्या 87 या वर्षी निधन.
Former MLA Panditrao Deshmukh Passes Away

Former MLA Panditrao Deshmukh Passes Away

sakal

Updated on: 

वसमत - वसमत तालुक्यातील हट्टा येथील रहिवासी, माजी आमदार आणि बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख सर यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान वयाच्या 87 या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने वसमतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू करून आमदारपदापर्यंत पोहोचलेल्या देशमुख सरांनी शिक्षण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com