Accident News : मोटार सायकल अपघातात माजी सरपंच काकासह सख्या पुतण्याचा मृत्यू, वेळेवर मदत न मिळाल्याने या दोघांचा मृत्यू

Accident News : जेवळीतील हराळी येथे शनिवारी रात्री मोटरसायकल अपघातात माजी सरपंच आणि सख्या पुतण्याचा मृत्यू झाला. मदत न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
Accident News
Accident Newssakal
Updated on

जेवळी : भरधाव मोटर सायकलचा ताबा सुटून मोटरसायकल खड्ड्यात पडल्याने माजी सरपंच काकासह सख्या पुतण्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वेळेवर मदत न मिळाल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हराळी (ता. लोहारा) येथे घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com