Inspirational Story : व्हीलचेअर वर माजी सैनिकाने वसुमती मॅरेथॉन स्पर्धेत पूर्ण केले 10 किलोमिटरच अंतर
Wheelchair Marathon : व्हीलचेअरवर असूनही माजी सैनिकाने वसुमती मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटर अंतर पूर्ण करून उपस्थितांना अचंबित केले. त्यांच्या जिद्दीने व अपंगत्वावर मात करण्याच्या धैर्याने सर्वांनाच प्रेरित केले.
वसमत : व्हीलचेअर वर बसून असलेल्या एका माजी सैनिकाने वसुमती मॅरेथॉन स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर पूर्ण करून स्पर्धा जिंकली आहे. आलेल्या अपंगत्वावर मात करत या शूर माजी जवानाने उपस्थितांना अंचबीत केले आहे.