Pachod Crime : डाळिंब चोरीच्या संशयावरून चौघांना मारहाण; नऊ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

डाळिंब चोरीच्या संशयावरून पारधी समाजातील एका मुक्या युवकासह चौघांना बेदम केली.
pachod crime

pachod crime

sakal

Updated on

पाचोड - डाळिंब चोरीच्या संशयावरून पारधी समाजातील एका मुक्या युवकासह चौघांना बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ, गायराण जमीन खाली करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचोड (ता. पैठण) पोलीसांनी बुधवारी (ता. २२) कडेठाण बु. (ता. पैठण) येथील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com