Dr. Ambedkar Jayanti 2025 : ज्वारीच्या दाण्यांपासून साकारले महामानव; पूर्णा येथील चौथीतील विद्यार्थी सोहम लोखंडेचे कौतुक
Inspiring Young Artist : पूर्णा येथील चौथीतील विद्यार्थी सोहम लोखंडे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्वारीच्या दाण्यांपासून व्यक्तीचित्र तयार करून वेगळ्या पद्धतीने आदरांजली अर्पण केली आहे.
पूर्णा : शहरातील अभिनव विद्या विहार प्रशालेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थी सोहम रमेश लोखंडे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्वारीच्या दाण्यापासून त्यांचे व्यक्तीचित्र तयार केले आहे.