Bhoom News : आश्रमशाळेतून ब्रिस्टॉल विद्यापीठापर्यंत; ग्रामीण व वंचित पार्श्वभूमीतील दिव्यांग युवकाची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक झेप

भूम तालुक्यातील सावरगावातील बालाजी शिंदे यांना राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती; ब्रिस्टॉल विद्यापीठात समावेशक शिक्षणाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात.
Balaji Shinde

Balaji Shinde

sakal

Updated on: 

- धनंजय शेटे

भूम - धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगाव (पाथरूड) या ग्रामीण, दुष्काळग्रस्त आणि वंचित पार्श्वभूमीतून आलेले बालाजी सोमनाथ शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय झेप घेतली आहे. इंग्लंडमधील प्रतिष्ठित ब्रिस्टॉल विद्यापीठात (University of Bristol) समावेशक शिक्षण विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली असून, सप्टेंबर २०२६ पासून त्यांनी ब्रिस्टॉल येथे शिक्षणास सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com