Inspiring Story: माजलगावच्या रजनी जाधव यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत रेंज फॉरेस्ट ऑफिसर पद पटकावले आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू केला.
माजलगाव : येथील रजनी नारायण जाधव यांनी एमपीएसी परीक्षेत यश मिळविले असून रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदास गवसणी घातली. सुरवातीच्या दोन वर्षे क्लासेस केले. यानंतर स्वयंअध्ययन करत नेत्रदीपक यश मिळविले.