उमरगा, (जि. धाराशिव) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्प से सिद्दी हा मुलमंत्र दिला दिला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून त्याचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल केला पाहिजे.