
अशोक चांगले
सुखापुरी बातमीदार : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रेवलगाव येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा ध्यास घेत कु. प्रियंका विठ्ठल जागडे (रा. रेवलगाव, ता. अंबड जि. जालना) हिने शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवत संपूर्ण परिसरात अभिमानाचा झेंडा फडकवला आहे.