vilas bhosale and swapnil bhosale
sakal
नाचनवेल - सीमेवर १७ वर्षे शत्रूशी दोन हात केल्यानंतर, आता खाकी वर्दी परिधान करून देशांतर्गत सेवा बजावण्याचा बहुमान भोसले आडगाव (ता. कन्नड) येथील दोन सख्ख्या भावांनी मिळवला आहे. विलास आणि स्वप्निल तानाजी भोसले अशी या वीरपुत्रांची नावे असून, त्यांच्या या अनोख्या प्रवासाचे तालुक्यात कौतुक होत आहे.