Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Impact of Unseasonal Rain and Hailstorm: धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे द्राक्ष व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पंधरा दिवसांपूर्वी १६० रुपये किलो असलेली द्राक्षे आता ७० रुपयांवर आली आहेत.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्याच्या काही भागात गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे. पंधरा दिवसांपूर्वी उच्च दराने विकली जाणारी द्राक्षे आता अल्पदरात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com