Mahur News : तहसीलदारांच्या उपस्थितीत माहूर येथे इंधन वितरण; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वाहनाच्या गर्दीवर नियंत्रण

माहूर तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागतीची कामे जोरात सुरु असताना पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.
tehsildar abhijit jagtap

tehsildar abhijit jagtap

sakal

Updated on

माहूर - माहूर तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागतीची कामे जोरात सुरु असताना पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. मंगळवारी(ता.26) रात्री तहसीलदार अभिजीत जगताप हे स्वतः पेट्रोल पंपावर थांबून इंधन वितरण प्रक्रिया सुरळीत केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com