Bidkin News : इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बिडकीनमध्ये इंधनासाठी वाहनांची झुंबड

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा; प्रशासनाकडून टंचाईचा इन्कार.
Petrol Pump Line in Bidkin

Petrol Pump Line in Bidkin

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इस्राईल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधनदर वाढीची चर्चा रंगू लागली असून, त्याचे पडसाद पैठण तालुक्यातील बिडकीन शहरात उमटले आहेत. 'युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवांनी शहरात वेग घेतल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com