Beed News : फरारी बबन गित्तेच्या संपत्तीची जमविली माहिती

Property Seizure : न्यायालयाने बबन गित्ते याला फरारी घोषित केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या संपत्तीची माहिती गोळा केली आहे. मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात गित्ते आठ महिन्यांपासून फरारी आहे.
Beed News
Beed Newssakal
Updated on

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी बबन गित्ते याला न्यायालयाने फरारी घोषित केल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या मालमत्तांची माहिती जमविली आहे. गित्ते याची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिस न्यायालयाकडून परवानगी घेणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com