Paradh News : कठीण संघर्षातून गजानन तबडे याचे यश! बृहन्मुंबई महापालिकेत पदवीधर शिक्षक म्हणून झाली निवड

तुमच्या मनात जर जिद्द आणी चिकाटी असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यश हे खेचून आणू शकता. हे पारध येथील गजानन तबडे याने आपल्या यशातून दाखवून दिले.
Gajanan Tabade

Gajanan Tabade

sakal

Updated on

पारध - तुमच्या मनात जर जिद्द आणी चिकाटी असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यश हे खेचून आणू शकता. हे पारध येथील गजानन गोविंदराव तबडे याने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. तर स्वतः व इतरांसाठीही गावात अभ्यासिका उभारून या माध्यमातून अनेक तरुणांना नौकरीत यश मिळविले आहे. तर तब्बल सोळा वर्ष स्पर्धा परीक्षाची तयारी करीत होतो. परंतु यश हे कोणत्या-ना कोणत्या कारणावरून जात होते. परंतु स्वप्न काही झोपू देत नव्हते. ते आता बृहन्मुंबई येथे पदवीधर शिक्षक झाल्याने साकार झाले असल्याचे मत पारध येथील गजानन तबडे याने 'सकाळ'ला सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com