Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

गंगापूर जिल्हा न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करत ऐंशी लाखांहून अधिक रुपयांची वसुली, पक्षकारांना दिलासा
National Lok Adalat

107 cases settled at Gangapur Lok Adalat

esakal
Updated on

राजेंद्र व्यास,

गंगापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा न्यायालय, गंगापूर येथे 'राष्ट्रीय लोक अदालत' उत्साहात पार पडली. या लोक अदालतीला पक्षकार, विधीज्ञ आणि वकील संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १०७ प्रकरणांचा तडजोडीने यशस्वी निकाल लावण्यात आला. या प्रकरणांमधून एकूण ८०,००,१६५ (ऐंशी लाख एकशे पासष्ठ) रुपयांची वसुली करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com