

Gangapur Farmers Relief Protest As Thackeray Faction Opposes Drought Order And Burns Copy Outside Tehsil Office
esakal
-रामेश्वर अमृते.
गंगापूर : राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळविषयक शासन आदेश अत्यंत फसवा आणि बळीराजाच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे.असा घणाघाती आरोप करत आज ता.२८ सोमवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गंगापूर येथील तहसील कार्यालयासमोर या आदेशाची होळी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.