Gangapur News: कर्जाचा डोंगर अन् कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता; तीन मुलांच्या पित्याच्या मृत्यूने गंगापूर हळहळले

Gangapur Farmer Death Leaves Family in Deep Grief: कर्ज कसे फेडायचे अन् कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? गंगापुरातील ४४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
Maharashtra Farmer Suicide Gangapur Farmer Ends Life Amid Crop Loss Concerns and Bank Loan Repayment Pressure

Maharashtra Farmer Suicide Gangapur Farmer Ends Life Amid Crop Loss Concerns and Bank Loan Repayment Pressure

esakal

Updated on: 

- राजेंद्र व्यास

गंगापूर : बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या तीव्र आर्थिक विवंचनेतून ४४ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गंगापूर शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात घडली आहे. नंदु ऊर्फ अनिल किसनराव सोमवंशी (वय ४४) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories