Work Strike: २ ऑक्टोबरपासून ग्रामरोजगार सहाय्यकांचे बेमुदत कामबंद आंदोलन; शासन निर्णयाची अंमलबजावणी व मानधन वाढीसाठी मागणी

२ ऑक्टोबरपासून ग्रामरोजगार सहाय्यकांचे बेमुदत कामबंद आंदोलन; शासन निर्णयाची अंमलबजावणी व मानधन वाढीसाठी मागणी
Gram Rojgar Sahayaks in Gangapur to Launch Indefinite Strike from October 2

Gram Rojgar Sahayaks in Gangapur to Launch Indefinite Strike from October 2

Sakal

Updated on: 

रामेश्वर अमृते

गंगापूर : महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संयुक्त कृती समितीच्या राज्यव्यापी आवाहनानुसार प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२६ पासून गंगापूर तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार आहेत.कृती समितीच्या वतीने ता. १ गुरुवार रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत स्तरावर मनरेगा व विकसित भारत अभियानाची कामे अविरतपणे करूनही मागण्या मान्य न झाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com