

An Eicher driver was killed after his vehicle rammed into a parked truck near Gangapur Phata on the Chhatrapati Sambhajinagar–Pune highway.
राजेंद्र व्यास
गंगापूर : छत्रपती संभाजी नगर पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून आयशर ची धडक झाल्याने आयशर चालक जागीच ठार झाला आहे.