Kharif season crops gains momentum in Gangapur Taluka assessment of over 16,000 hectares completed
sakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - खरीप हंगाममधील ट्रिगर १ लागू झालेल्या गंगापूर तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तहसील प्रशासनाच्या अहवालानुसार तालुक्यात आतापर्यंत १६ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.