GangaPur-Khultabad Teachers Protest: गंगापूर-खुलताबादमध्ये शिक्षकांच्या आंदोलनावरून लोकप्रतिनिधींची कडक चौकशीची मागणी

गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान नियमबाह्य वर्तन, आक्षेपार्ह भाषा व सामूहिक रजेमुळे शाळांचे कामकाज ठप्प; लोकप्रतिनिधींकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कडक चौकशीची मागणी
Demand for Inquiry Against Teachers Over Rule-Breaking and Misbehavior

Demand for Inquiry Against Teachers Over Rule-Breaking and Misbehavior

Sakal

Updated on

रामेश्वर अमृते

गंगापूर : गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांनी १५ सप्टेंबर रोजी केलेल्या आंदोलनादरम्यान लोकप्रतिनिधींच्या कामात अडथळा निर्माण करणे, अशोभनीय भाषेचा वापर करणे आणि सामूहिक रजा घेऊन शाळांचे कामकाज बाधित केल्याप्रकरणी कडक चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि.१८ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com