

57th Annual General Meeting of Gangapur APMC Held Successfully
Sakal
रामेश्वर अमृते
गंगापूर : गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५-२६ समितीच्या मुख्य आवारात सभापती अर्चनाताई कृष्णा सुकासे यांच्या अध्यक्षतेखाली ता.२६ शनिवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. बाजार समितीचा कारभार पूर्ण पारदर्शकपणे चालवला जाईल अशी ग्वाही या वेळी सभापतींनी दिली.