Onion Price Protest: कांद्याला कवडीमोल भाव; संतप्त शेतकऱ्यांचा गंगापूर-नाशिक रस्त्यावर रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्प

कांद्याला मातीमोल दर; वाहतूक खर्चही न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांचा गंगापूर-नाशिक रस्त्यावर अचानक रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्प
Onion Crisis: Angry Farmers Block Gangapur-Nashik Highway Over Low Prices

Onion Crisis: Angry Farmers Block Gangapur-Nashik Highway Over Low Prices

Sakal

Updated on

राजेंद्र व्यास

गंगापूर : कांद्याला भावच मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 25) सायंकाळी साडेपाच वाजता गंगापूर बाजार समितीसमोर गंगापूर-नाशिक राज्य रस्त्यावर अचानक रास्ता रोको केले. गाड्यातील कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन केल्याने जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com