

PhonePe Proof: Digital Evidence Leads to Action Against Bharat Pawar in Kinhal
राजेंद्र व्यास
गंगापूर : गंगापूर पंचायत समितीच्या किन्हळ येथील ग्रामरोजगार सेवक भारत दत्तात्रय पवार यांना लाभार्थ्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी कार्यमुक्त करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी 5 मे रोजी याबाबतचे आदेश काढले.