Gangapur Fraud : गंगापूरमध्ये खोट्या भीतीचा डाव; पतीच्या संबंधाचे खोटे आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची लूट

व्हॉट्सअॅपवर ओळख, अंधश्रद्धेचा आधार; भोंदू बाबाने विवाहितेची पाच लाखांची फसवणूक, गंगापूर पोलिसांची वीस दिवसांत दोन आरोपींना अटक
Fraud Crime

Gangapur police arrest two accomplices of a fake godman for duping a woman of Rs 5 lakh

sakal
Updated on

गंगापूर : घरातील संकटे दूर आणि पतीचे दुसऱ्या महिलेची संबंध असल्याचे खोटे भीती घालून एका भोंदू बाबा ने विवाहितेचे पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अवघ्या वीस दिवसात दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com