Gangapur Weather: दीड महिन्याची पावसाची दडी अखेर सुटली; गंगापूरात रिमझिम सरी, रब्बीच्या आशा पल्लवित

Rain Returns To Gangapur After One And Half Months: दीड महिन्यांच्या खंडानंतर गंगापूरात पूर्वा नक्षत्राच्या रिमझिम सरींनी उकाड्याला दिलासा; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशांना नवे बळ
Gangapur Rain Update Light Showers End Long Dry Spell Farmers Hope For Better Rabi Season After Rain Returns To The Region

Gangapur Rain Update Light Showers End Long Dry Spell Farmers Hope For Better Rabi Season After Rain Returns To The Region

esakal

Updated on

-रामेश्वर अमृते

गंगापूर: तालुक्यात गेल्या तब्बल दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने रविवार (दि. १३) सकाळी सात वाजता शहरासह ग्रामीण भागांत पूर्वा नक्षत्राच्या रिमझिम सरींच्या रूपाने हजेरी लावली आहे.या सरींमुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला असून,नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com