Manjarpur Road Dispute: मांजरपूर रस्तेवादात हिंसक हाणामारी; महसूल प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एकाचा मृत्यू

९० वर्ष जुन्या रस्त्याच्या वादाकडे महसूल प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष; वेळेत निर्णय न घेतल्याने गटांमध्ये भीषण हाणामारी, एकाचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी
crime

Corruption Allegations: 'Money Talks' in Gangapur Tehsildar Office Alleged by Locals

sakal

Updated on

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील मंजरपूर येथील जुन्या रस्त्याच्या वादाकडे महसूल प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने अखेर हा वाद जीवघेणा ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे. तब्बल 90 वर्ष जुना असलेला रस्ता बंद केल्याने रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी तहसील कार्यालय तसेच शिल्लेगाव पोलिस ठाण्यात वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही. परिणामी शुक्रवारी (ता.२२) दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून सहा जणांना गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com