

Beed Businessman Rajendra Joshi Dies Two Days After Wife in Gangapur Car Accident Near Siddharth Ginning on Friday Night
esakal
-राजेंद्र व्यास
गंगापूर: बाबरगाव फाट्याजवळ सिद्धार्थ जिनिंग जवळ कंटेनर चालकाच्या हुलकावणीमुळे दोन कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत उपचारादरम्यान पत्नीच्या पाठोपाठ पतीचेही मृत्यूची झुंज देत प्राणज्योत माळवली.