Marathwada Farmer Loss: वादळातील शॉर्टसर्किटमुळे वजनापूर शेतकऱ्याचा वर्षभराचा चारा जळून खाक

वादळातील शॉर्टसर्किटमुळे वजनापूर शेतकऱ्याचा वर्षभर साठवलेला चारा जळून खाक; हजारो रुपयांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न, प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी
Secondary Impact: Powerful Gales Dislodge Solar Panel Network at Ranjangaon Narhari

Secondary Impact: Powerful Gales Dislodge Solar Panel Network at Ranjangaon Narhari

Sakal

Updated on

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथे रविवारी( ता.31) मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात शॉर्ट सर्किटमुळे मौजे वजनापूर येथील शेतकरी नामदेव मगर यांच्या जनावरांसाठी वर्षभर कष्ट करून साठवून ठेवलेला संपूर्ण चारा आगीत जळून खाक झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com