Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

शिक्षकांच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांचे कामकाज अबाधित ठेवण्याचे आदेश; ग्रामपंचायत, आरोग्य व बाल विकास विभागांना समन्वयाची जबाबदारी
Teachers’ protest in Gangapur; administration directs schools to remain open.

Teachers’ protest in Gangapur; administration directs schools to remain open.

Sakal

Updated on

गंगापूर : शिक्षक समन्वय समिती गंगापूर यांच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन पंचायत समिती येथे धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक काम थांबू नये आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टळावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com