

Gangapur MLA Prashant Bamb inaugurated a ₹3.70 crore VIP rest house and new government residences for officials, aimed at improving administrative accessibility.
Sakal
राजेंद्र व्यास,
गंगापूर :
शासकीय निवासस्थानामुळे कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था सोबतच कार्यालयीन काम करण्यासाठी त्यांना जास्त वेळ देता येईल त्यामुळे सर्वसामान्यांची कामे मार्गी लागतील व व्हीआयपी विश्राम ग्रहामुळे कामानिमित्ताने वरिष्ठ अधिकारी किंवा अति महत्त्वाचे व्यक्तींना व्यक्तीला गंगापूर शहरात थांबण्याची व्यवस्था त्यासाठी या विश्रामगृहामुळे ही गैरसोय दूर होणार आहे असे प्रतिपादन गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केले.