

The new proposal aims to ensure regular clean drinking water for the growing population of Gangapur.
Sakal
राजेंद्र व्यास,
गंगापूर : गंगापूर शहराला आता यापुढे शुद्ध पाणीपुरवठा मिळणार असून भविष्यातील लोकसंख्येचा वाढता विस्तार व लोकसंख्या बघून नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे अशी माहिती गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांनी दिली.