Nanded News: दरवाढ टाळत ग्राहक टिकवण्याची धडपड; गॅस नाही, तरी हॉटेल्स सुरूच; भोजन सेवा खंडित न होऊ देण्याचा केला जातोय प्रयत्न

Nanded Hotels Struggle Amid Gas Shortage: नांदेड शहरातील हॉटेल व मेस व्यवसाय मागील २०-२५ दिवसांपासून गॅस तुटवडीत तग धरत आहेत. चुलीवर स्वयंपाक, मेन्यू मर्यादित, आणि दर न वाढवता विद्यार्थी व ग्राहकांना सेवा सुरू ठेवण्याचे प्रयत्न.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: मागील २०-२५ दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल व खाणावळ व्यवसाय कसेबसे तग धरून आहेत. सिलिंडर मिळत नाही, ही तक्रार प्रत्येक हॉटेल चालकांकडून ऐकायला मिळत आहे. मात्र, अशा संकटातही कोणत्याही प्रकारची दरवाढ न करता ग्राहकांना भोजनाची सेवा देण्यासाठीची हॉटेल, भोजनालयांच्या चालकांची धडपड स्पष्ट दिसून येत आहे. हे वास्तव चित्र शहरातील आयटीआय, शिवाजीनगर, वजिराबाद या भागात पाहणी केली असता समोर आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com