Rammandir : गौताळ्याच्या कुशीत आकारास येतेय भव्य रामतीर्थ; बांधकाम अंतिम टप्प्यात

गौताळा अभयारण्याच्या निसर्गरम्य कुशीत असलेल्या हिवरखेडा (गौताळा) येथे अध्यात्म, श्रद्धा आणि निसर्गाचा संगम घडविणारे प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे.
gautala hivarkheda rammandir

gautala hivarkheda rammandir

sakal

Updated on: 

- संतोष निकम

कन्नड - गौताळा अभयारण्याच्या निसर्गरम्य कुशीत असलेल्या हिवरखेडा (गौताळा) येथे अध्यात्म, श्रद्धा आणि निसर्गाचा संगम घडविणारे प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील धार येथील नित्यानंद धामचे प्रमुख बापुजी ॐ श्री समर्थ नित्यानंदजी भगवान यांचे शिष्य स्वामी विश्वानंदजी अवधूत यांच्या संकल्पनेतून आणि रामभक्तांच्या सहकार्याने हे मंदिर आकारास येत आहे. मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, उर्वरित काम वेगाने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com