Georai News : बीडच्या गेवराईचा सुपूत्र प्रणव शेंडगे यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावरून मेजरपदी बढती!
भारतीय सैन्यदलात २०१८ मध्ये लेफ्टनंट, कॅप्टन पदावर असलेले बीडच्या गेवराईचे सुपूत्र प्रणव शेंडगे यांना डिसेंबरच्या आठ तारखेला कॅप्टन पदावरून मेजरपदी बढती मिळाली.
गेवराई - भारतीय सैन्यदलात २०१८ मध्ये लेफ्टनंट, कॅप्टन पदावर असलेले बीडच्या गेवराईचे सुपूत्र प्रणव शेंडगे यांना डिसेंबरच्या आठ तारखेला कॅप्टन पदावरून मेजरपदी बढती मिळाली आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.