

Narayan Gad Narali Saptah Umapur
esakal
Beed Latest News: बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्री क्षेत्र नगद नारायणगडाचा ७४ वा नारळी सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाला मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे हजर राहणार होते, मात्र ऐनवेळी त्यांनी अनुपस्थिती लावली. मात्र आमदार धनंजय मुंडे मात्र थेट हेलिकॉप्टरने सप्ताहासाठी पोहोचले. नारायणगडाने कायम जरांगे पाटलांच्या मागे ताकद उभी केलेली आहे. मात्र यावेळी वेगळंच चित्र महाराष्ट्राने अनुभवलं.