Gevrai News : घरातून बाथरूमला चालले म्हणून गेलेल्या गेवराईतील एका महिलेने कालव्यात उडी मारून संपविली जीवनयात्रा
Mental Health Awareness : सेलू (ता. गेवराई) येथील राधा पांचाळ यांनी बुधवारी रात्री बाथरूमला जाते असे सांगून उजव्या कालव्यात उडी मारून जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गेवराई : घरातील सदस्यांना बाथरूम चालले असे म्हणून गेलेल्या गेवराईतील एका महिलेने उजव्या कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.