Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

तुकाई हॉटेलचे मालक नामदेव अंजीराम पाईकराव यांचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Crime

crime

Esakal

Updated on: 

घनसावंगी - जिरडगाव, ता. घनसावंगी येथील रांजणी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील कंडारी परतूर फाट्याजवळील पॉवर हाऊस परिसरातील तुकाई हॉटेलचे मालक नामदेव अंजीराम पाईकराव (वय-५५) यांचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 30) घडल्यानंतर घनसावंगी पोलीसांनी तत्परतेने तपास करून अवघ्या 24 तासांत उलगडा केला असुन या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com