Jalna News: वळण रस्त्यांना स्पीड ब्रेकर नसल्याने अपघात; घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली परिसरात तीन ते चार वळण रस्ते

Recent Accidents and Their Causes: घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली परिसरातील वळण रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली आहे. दुचाकी आणि उसाचे वाहन उलटल्याच्या घटना झाल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

घनसावंगी: कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावरील मच्छिंद्रनाथ चिंचोली परिसरातील वळण रस्त्यावर अपघाताची शक्यता आहे. सदरील रस्त्यावर उसाच्या वाहनांसह अन्य वाहने उलटून अपघात झाले आहेत. त्यामुळे तत्काळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com