Samruddhi Factory Builds 205 km Farmer Roads in Ghansavangi:घनसावंगी शेतरस्त्यांचे मजबुतीकरण सुरु; समृद्धी कारखान्याचे २०५ किमी रस्ते सुलभ दळणवळणासाठी

Jalna Road Strengthing : घनसावंगी विधानसभा क्षेत्रात समृद्धी कारखान्याने २०५ किमी शेतरस्ते तयार केले असून मुख्यमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे.
Samruddhi Factory Builds 205 km Farmer Roads in Ghansavangi

Samruddhi Factory Builds 205 km Farmer Roads in Ghansavangi

esakal

Updated on

घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदार संघातल्या कार्यक्षेत्रात समृद्धी कारखान्याच्या वतीने तब्बल २०५ किलोमीटर शेतरस्त्यांची कामे करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री बळिराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्यातून या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे माहिती चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली शेत पाणंद रस्ते ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com