Ghansawangi Crime : कुंभार पिपंळगाव येथून एकाचे अपहरण करून खून; घनसावंगी पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Abduction Case : घनसावंगी तालुक्यात जुन्या वादातून सुरेश आर्दड यांचे अपहरण करून त्यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Ghansawangi Crime
Ghansawangi Crime Sakal
Updated on

घनसावंगी : जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघा जणांनी राजाटाकळी ता. घनसावंगी येथील सुरेश तुकाराम आर्दड यास अपहरण केल्याची घटना शनिवार (ता.28) रोजी रात्री दहा वाजता कुंभार पिंपळगाव ता घनसावंगी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com