Jalna Crime: घनसावंगीत हॉटेलमालकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने वार, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू

Ghansawangi Hotel Owner Murdered In Sharp Weapon Attack: जिरडगावातील हॉटेलमालक नामदेव पाईकराव यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; धारदार शस्त्राने वार केल्याचा संशय, परिसरात भीतीचे वातावरण
Hotel Owner Murder In Ghansawangi Namdev Paikrao Found Dead Police Search For Unknown Attackers In Jalna District

Hotel Owner Murder In Ghansawangi Namdev Paikrao Found Dead Police Search For Unknown Attackers In Jalna District

esakal

Updated on: 

-सुभाष बिडे

घनसावंगी : जिरडगाव ता. घनसावंगी येथील हॉटेलमालकाचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( ता.30) सकाळी उघडकीस आली. रांजणी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील कंडारी परतूर फाट्याजवळील पॉवर हाऊस परिसरात हा प्रकार घडला. नामदेव अंजीराम पाईकराव (वय. ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com