Khapardeo Hiwra storm news : खापरदेव हिवरा येथे वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, शेती, फळबागा व जनावरांचे मोठे नुकसान

खापरदेव हिवरा येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा कहर; घरे, झाडे, सोलर पंप, फळबागा आणि जनावरांचे मोठे नुकसान, गाव अंधारात
Structural Havoc: Houses Defaced as Tin Roofs Fly Away and Trees Collapse on Local Shelters

Structural Havoc: Houses Defaced as Tin Roofs Fly Away and Trees Collapse on Local Shelters

Sakal

Updated on

घनसावंगी : खापरदेव हिवरा ता. घनसावंगी येथे वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, शेती, फळबागा व जनावरांचे मोठे नुकसान आज खापरदेव हिवरा येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असून काही झाडे घरांवर कोसळल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरांवरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com