Godavari flood alert: गोदावरीला पहिला पूर, नदीकाठच्या गावांची धाकधूक वाढली; प्रशासनाची पूरव्यवस्थापनात हलगर्जी

गोदावरीला पहिला पूर; नदीकाठच्या गावांत भीतीचे सावट, शेतकऱ्यांची जीवघेणी धावपळ सुरू असताना प्रशासन मात्र निष्क्रिय
Residents have expressed concern over the lack of flood preparedness and awareness measures by the local administration.

Residents have expressed concern over the lack of flood preparedness and awareness measures by the local administration.

Sakal

Updated on

कायगाव : नाशिकच्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आले पाणी गुरुवारी (ता.9) पहाटे 4 वाजता जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे गोदावरी नदीत दाखल झाल्याने नदीला या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. नदीपात्र ओसंडून वाहू लागल्याने पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com