Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

गोदावरीच्या पुराच्या पाण्यात मासेमारीदरम्यान विद्युत तारा पाण्यात आल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू; सावखेडा परिसरात हळहळ, पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Two brothers died after suffering an electric shock while retrieving a fishing net from the floodwaters of the Godavari River in Savkheda, Gangapur taluka.

Two brothers died after suffering an electric shock while retrieving a fishing net from the floodwaters of the Godavari River in Savkheda, Gangapur taluka.

Sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील सावखेडा शिवारात गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात मासेमारीचे जाळे काढण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. १६) सकाळी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com