Jalna News: बंधारे तळाला; गोदापात्रात पाणी सोडा; अंबड तालुक्याच्या शहागड परिसरातील शेतकऱ्यांकडून होतेय मागणी

Godavari River Water Levels Drop in Shahagad Region: शहागड, वाळकेश्वर परिसरातील गोदावरी नदीत पाणी पातळी अत्यंत कमी; एप्रिल–मे महिन्यात शेतकऱ्यांना पाणीटंचाईची भीती; जायकवाडीतून गोदापात्रात पाणी सोडण्याची मागणी.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

शहागड: शहागड आणि वाळकेश्वर येथे गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याची पाणीपातळी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात शहागड परिसराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जायकवाडीतून गोदापात्रात पाणी सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com