Tuljabhavani Temple : शिखराला मिळणार सोन्याची झळाळी; तुळजाभवानी मंदिर, दुरुस्तीत प्राचीन बाज कायम राहणार
Maharashtra Heritage : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या शिखराचे जीर्णोद्धार कार्य पारंपरिक सौंदर्य कायम ठेवून होणार असून, शिखर सोन्याने मढवले जाणार आहे.
धाराशिव : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या शिखराचा पुरातन बाज कायम ठेवून त्याची दुरुस्ती केली जाईल. शिखर सोन्याने मढविण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.