.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लातूर : जिल्ह्यात मुलींच्या सोबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून मुलींनी काय काळजी घ्यावी या करिता जिल्हा पोलिस दलाचे दामिनी पथक जनजागृती करीत आहे. मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ ओळखता यावा या करिता पथकामार्फत प्रयत्न केला जात आहे.गेल्या एक वर्षात हे पथक तीस हजार मुलींपर्यंत हे पथक पोहचले आहे.