

Maharashtra Government Delegation Holds Talks With Manoj Jarange Patil in Antarwali Sarati Over Maratha Demands
esakal
-दिलीप पवार
अंकुशनगर: सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे. 29 ऑगस्टच्या जरांगें पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आले आहे.